Swaroopyog Pratishthan ● स्वरूपयोग प्रतिष्ठान ● || श्री || ● SYP:V11.8 

कार्यक्रम | Programmes

आश्रमातील निवासी साधना
ठिकाण स्वरुपयोगाश्रम
कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दरम्यान आश्रम व्यवसंस्थेचा अनेक साधकांनी साधनेसाठी ज्याप्रमाणे लाभ घेतला त्याप्रमाणे आताही म्हणजे दिनांक 18 नोव्हेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 या कालावधीत आपल्याला आश्रमात राहून साधना करता येईल.
ज्या साधकांना या कालावधीत आश्रमात राहून साधना करायची आहे त्यांनी आपली नोंदणी श्री . जयंत आपटे --9423267725, 8975300525, व सौ . वंदना रानडे -- 9421019490, यांच्याकडे करावी . कृपया आश्रमात जाताना फोन करून जाणे आवश्यक आहे , तसेच आश्रमातील व्यवस्थांमध्ये व्यवस्थापकाना म्हणजे आपटे काका आणि गायधनी काका याना सहकार्य करणे , ते सांगतील ती मदत करणे, अपेक्षित आहे.