Skip to main content

साधकांनी कृपया नोंद घ्यावी:
१. या पृष्ठावर देणगी फक्त भारतीय रुपयांमध्ये (INR) स्वीकारली जाते आणि हे भारतीय पासपोर्टधारकांसाठी आहे. देणगी देण्यापूर्वी कृपया नोंदणी करा किंवा लॉग इन करा. लॉग इन न करता देणगी द्यायची असल्यास, खाली दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा दिलेली EaseBuzz पेमेंट लिंक वापरा.
2. अमेरिकन, इतर विदेशी किंवा दुहेरी पासपोर्टधारकांनी कृपया दिलेल्या लिंकद्वारे आर्य धर्म समाजामार्फत देणगी द्यावी. काही मदत हवी असल्यास, कृपया स्वरूपयोग कार्यालयाशी व्हॉट्सॲप नं. ९४०५६५२४७६ (+९१ ०२०-२५६५२४५७) या क्रमांकावर (सोमवार ते शुक्रवार, १२:०० ते ५:०० या वेळेत) संपर्क साधा किंवा swaroopyog@gmail.com या ई-मेलवर संदेश पाठवा. कृपया website@swaroopyog.net यांनाही प्रत पाठवा.
Hari OM! 🙏



Note: All donations are available only in Indian Rupees. Donors from outside India can donate by using account operation only in Indian Rupees.

donation_Bharat