Skip to main content

हरी: ॐ 🙏 🌸 स्वरूपयोगाश्रम देणगी आवाहन 🌸
सर्व साधकांना व आप्तेष्टांना संस्थेच्या वतीने नम्र आवाहन आहे की आपण यथाशक्ती आर्थिक योगदान करून स्वामीजींनी आपल्या सर्वांसाठी उभारलेल्या या योगसंकल्पात सहभागी व्हावे. 🙏
कृपया आपल्या परिचयातील व्यक्तींनाही आपल्या स्वा शक्य असेल तसे योगदान करण्यास आवाहन करावे, ही नम्र विनंती. 🙏
– स्वरूपयोग प्रतिष्ठान