Skip to main content

श्रीमत् दासबोध सार (नित्यपाठ)

आत्मसाक्षात्काराकडे नेणारी ध्यानयोग- प्रक्रिया, ज्ञानस्थितीसह नीट उलगडून सांगणाऱ्या या ओव्यांच्या माध्यमातून हा नित्यपाठ सर्वांना उपयोगी व्हावा, यातून शुद्ध परमार्थ समजून घेऊन आचरण्याची प्रेरणा मिळावी ही श्रीसमर्थचरणी प्रार्थना.
-स्वामी गजानननाथ
(डॉ. गजानन नाटेकर)

मराठी नित्यपाठ

हिंदी नित्यपाठ