Skip to main content

वृत्त आणि ब्लॉग

प्रथम स्वरूपयोगाश्रम शिबीर २०२४

२७ व २८ जानेवारी २०२४, शनिवार व रविवार, रोजी २०२४ चे पहिले शिबीर श्री. मंदार लेले यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले गेले ज्या मध्ये ८० हून अधिक साधक सहभागी झाले. शिबीर अतिशय उत्साहात व आनंदात यशस्वी रित्या पार पडले.

स्वामीजी पुण्यस्मरण २७-२९ एप्रिल २०२४

स्वररूपयोगाश्रम, गिरीवन, येथे २७ एप्रिल ते २९ एप्रिल २०२४ दरम्यान, डॉ. श्री. गजानन नाटेकर यांनी, स्वामींजींच्या पुण्यतिथीला अनुसरून "स्वामीजी पुण्यस्मरण शिबीर" आयोजित केले आहे. ह्या निमित्ते स्वामींजींच्या स्मृतिग्रंथाचे देखील प्रकाशन होईल.

स्वामी माधवानंद स्मृतिग्रंथ प्रकाशन

Swami Madhavanand smrutigranth (memoirs) publication program Pleased to inform all that earlier today we successfully concluded the most awaited book publication of Swamiji’s memoirs, in a 3 part series. The program also saw the launch of our new website which will accessible via urlhttps:\\www.swaroopyog.com and ...