Skip to main content

कार्यक्रम

विशेष कार्यक्रम

गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि महाशिवरात्री यांसारख्या विशेष पवित्र दिवशी स्वरूपयोग प्रतिष्ठान सर्व साधकांसाठी सत्संग-कार्यक्रम आयोजित करते.

युवा केंद्र

शुद्ध अध्यात्म आणि प्रखर राष्ट्रीयत्व यांची प्रभावी सांगड घालून सहज, सोप्या आणि शास्त्रीय भाषेतील श्रीस्वामींचे प्रबोधन आणि युवकांचे स्वाध्याय. प्रत्येकाने नक्की या युवाकेंद्रांचा (online अथवा offline) अनुभव घ्यावा.

ध्यान केंद्र

‘आत्मसंस्थं मनः कृत्वा’ हा भगवद्गीतेला अभिप्रेत असलेला ध्यानयोग शास्त्रशुद्ध पद्धतीने साधकांपर्यंत पोचवण्याचे कार्य ध्यानकेंद्रांद्वारा चालू आहे.

बालकेंद्र

कोवळ्या मनांमध्ये पवित्र संस्कारांचे बी रुजावे आणि उपासनेची गोडी लागावी यासाठी बालसाधकांच्या सहभागाने कथाकथन, मनाच्या श्लोकांचे सोप्या भाषेतील विवरण, संतांच्या व राष्ट्रवीरांच्या जीवनप्रसंगांचे कथन असे उपक्रम बालकेंद्रात चालतात. आपल्या पाल्याला घेऊन नक्की या.




अधिक कार्यक्रम/केंद्रासाठी संबंधित फोटोवर क्लिक करा